Gagan Sadan Tejomay

Movie: Umbaratha
Singer: Lata Mangeshkar
Music: Pandit Hridaynath Mangeshkar
Song Writer: Vasant Bapat

₹ 0.00 0.0 INR ₹ 0.00

₹ 0.00

    This combination does not exist.


    गगन सदन तेजोमय
    तिमिर हरून करुणाकर
    दे प्रकाश, देई अभय

    छाया तव, माया तव, हेच परम पुण्यधाम
    वाऱ्यातून, तार्‍यांतून, वाचले तुझेच नाम
    जगजीवन, जनन-मरण, हे तुझेच रूप सदय

    वासंतिक कुसुमांतून तूच मधुर हासतोस
    मेघांच्या धारांतून प्रेमरूप भासतोस
    कधी येशील चपलचरण, वाहिले तुलाच हृदय

    भवमोचन हे लोचन तुजसाठी दोन दिवे
    कंठातील स्वर मंजुळ, भावमधुर गीत नवे
    सकलशरण मनमोहन सृजन तूच, तूच विलय





    गगन सदन तेजोमय
    तिमिर हरून करुणाकर
    दे प्रकाश, देई अभय

    छाया तव, माया तव, हेच परम पुण्यधाम
    वाऱ्यातून, तार्‍यांतून, वाचले तुझेच नाम
    जगजीवन, जनन-मरण, हे तुझेच रूप सदय

    वासंतिक कुसुमांतून तूच मधुर हासतोस
    मेघांच्या धारांतून प्रेमरूप भासतोस
    कधी येशील चपलचरण, वाहिले तुलाच हृदय

    भवमोचन हे लोचन तुजसाठी दोन दिवे
    कंठातील स्वर मंजुळ, भावमधुर गीत नवे
    सकलशरण मनमोहन सृजन तूच, तूच विलय


    Feature Three

    Delete the above image or replace it with a picture that illustrates your message. Click on the picture to change its rounded corner style.