Kevha Tari Pahate
LYRICS: Suresh Bhat
SINGER: Asha Bhosle
MUSIC: Pt. Hridaynath Mangeshkar
![]()
केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात गेली
सांगू तरी कसे मी,
वय कोवळे उन्हाचे
उसवून श्वास माझा फसवून रात गेली
कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात गेली
आकाशतारकांचेउचलूनरातगेली
स्मरल्यामलानतेव्हामाझ्याचगीतपंक्ती
मगओळशेवटाचीसुचवूनरातगेली