Music: Pt. Hridaynath Mangeshkar Lyrics: Suresh Bhat Singer: Lata Mangeshkar
This combination does not exist.
मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं जाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं
झुळझुळतो अंगणात तोच गार वारा गं हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा गं
अजुन तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गं अजुन तुझ्या डोळयांतील मोठेपण कवळे गं