गीत -वंदना विटणकर संगीत – अनिल-अरुण स्वर – अनुराधा पौडवाल
This combination does not exist.
रसिका, मी कैसे गाऊ गीत ?दाटून आले घन आसवांचेमिटलेल्या पापणीत !
तुटल्या मनाच्या हळुवार तारागेला सुरांचा जळुनी फुलोरानाचे प्रलय लयीत !
मैफल सुखाची झाली विराणीउरे वेदनांची जखमी कहाणीरडते स्वप्न व्यथीत !
.